Breaking

Tuesday, August 4, 2020

Ram Mandir Bhumi Pujan | अयोध्यानगरी सजली; राम मंदिर भूमिपूजनासाठी उरले अवघे काही तास https://ift.tt/eA8V8J

ऐतिहासिक राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आला आहे. अयोध्येत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. भूमिपूजनाचा कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आला आहे. अयोध्येच्या चौकाचौकात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राममंदिराच्या या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्यानगरीत दाखल झाले आहेत. अयोध्यानगरीत दाखल होताच भक्ताचं लक्ष विविध चित्र आणि होर्डिंगनं आकर्षित होत.

from india https://ift.tt/2DbpQ1R

No comments:

Post a Comment