Breaking

Sunday, August 16, 2020

Sangli-Kolhapur Flood Situation | कोल्हापूर-सांगलीला पुराचा धोका; नदीकाठच्या लोकांचं स्थलांतर सुरु

कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली. सांगली शहराजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 31.7 फुटांवर गेली आहे. तर कृष्णेचं पाणी शहरातील सूर्यवंशी प्लॉटमधील चार घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे सूर्यवंशी प्लॉटमधील 10 कुटुंबातील 40 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

from maharashtra https://ift.tt/3hfb74o

No comments:

Post a Comment