Breaking

Wednesday, August 26, 2020

Stone Pelting on NCP Bhavan | परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस भवनावर दगडफेक, काचा फुटल्या

परभणीत अज्ञातांनी रात्री राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केली. या दगडफेकीत राष्ट्रवादी भवनाच्या काचा फुटल्या. यावेळी <br />कार्यालयात कोणीही नसल्याने हा हल्ला नेमका कोणी केला हे समजू शकलेलं नाही

from maharashtra https://ift.tt/31wEPN1

No comments:

Post a Comment