<p style="text-align: justify;"><strong>ठाणे :</strong> ठाण्यात पुन्हा एकदिवसय रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. 4 तारखेला एका दिवसात 278 नवीन कोविड रुग्ण पालिकेला आढळले. तर 3 तारखेला एका दिवसात पालिकेने 5 हजार पेक्षा जास्त कोविडच्या चाचण्या करून नवीन विक्रम केला आहे. याआधी पालिकेने एका दिवसात कधीच 5 हजार कोविड चाचण्या
from home https://ift.tt/2QWOw17
from home https://ift.tt/2QWOw17
No comments:
Post a Comment