<p style="text-align: justify;"><strong>अकोला :</strong> सकाळी 10 वाजताच्या दरम्यान जावेदचा फोन वाजला. समोरून त्याला सांगण्यात आलं की, बुलडाण्याच्या एका कोरोना रुग्णाचा मृतदेह पोहोचवायचा आहे. जावेदनं अगदी शांततेनं समोरच्या व्यक्तीला उत्तर दिलं. "काही काळजी करू नकोस, मी जातो बुलडाण्याला... लगेच येतो" असं म्हणत जावेदनं फोन ठेवला. एरवी जावेद कुठे बाहेर गाडी
from maharashtra https://ift.tt/2E6ubUs
from maharashtra https://ift.tt/2E6ubUs
No comments:
Post a Comment