Breaking

Sunday, September 6, 2020

राज्य विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आजपासून

<strong>मुंबई :</strong> विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी दोनच दिवस अधिवेशनाचे कामकाज होईल. यंदा प्रश्नोत्तरांचा तास व लक्षवेधी या अधिवेशनात नसेल. हे पावसाळी अधिवेशन पार पाडण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे. पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना

from maharashtra https://ift.tt/3h7UqqV

No comments:

Post a Comment