अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातली मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह इतर आरोपींच्या जामीन अर्जावरील निकाल हायकोर्टानं राखून ठेवला. लवकरात लवकर यावर निकाल जाहीर करू असं हायकोर्टानं स्पष्ट केलं. दरम्यान सुशांत सिंह आता हयात नाही, मग तो ड्रग्ज कुणाकडनं घेत होता, हे कसं
from home https://ift.tt/2GaXztB
from home https://ift.tt/2GaXztB
No comments:
Post a Comment