मराठा समाजाला EWS प्रवर्गातून तात्पुरत्या स्वरूपात आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारची हालचाल सुरू होती. याला मराठा समाजाचा विरोध होता. त्यामुळे हे आरक्षण आम्हाला नको या मागणीसह आज छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. भेटीत संभाजीराजेंची मागणी ऐकून घेतल्या नंतर आपण लवकरच
from home https://ift.tt/3n69o4K
from home https://ift.tt/3n69o4K
No comments:
Post a Comment