<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. चीनमधून उद्भवलेल्या या धोकादायक विषाणूमुळे जगभरातील 29,723,628 लोकांना संसर्ग झाला आहे तर 939,137 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोविड -19 वर अद्याप तरी कुठलंही औषध किंवा लस आलेली नाही. मात्र जगभरात अनेक शास्त्रज्ञ ही लस शोधण्यासाठी दिवसरात्र एक करत
from india https://ift.tt/32yROyf
from india https://ift.tt/32yROyf
No comments:
Post a Comment