Breaking

Wednesday, September 2, 2020

पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाउंट हँक; हॅकरने केली बिटकॉइनची मागणी https://ift.tt/eA8V8J

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यैयक्तिक वेबसाईटचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहे. हॅकरने कोविड-१९ रिलीफ फंडासाठी डोनेशनम्हणून बिटकॉइनची मागणी केली आहे. मात्र, तत्काळ हे ट्विट्स डिलीट करण्यात आले. कोविड-१९ साठी निर्माण करण्यात आलेल्या पंतप्रधान मोदी रिलीफ फंडात देणगी द्या, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांच्या व्यक्तिगत वेबसाइटच्या या ट्विटर अकाउंटवर करण्यात आले होते.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Z0FuVb

No comments:

Post a Comment