Breaking

Monday, September 7, 2020

मागणी वाढली ; सोने-चांदीच्या दरात तेजीत https://ift.tt/eA8V8J

गेल्या १५ दिवसांत सोने आणि चांदीचा भाव कमी झाल्याने या मौल्यवान धातूंची मागणी वाढली आहे. सध्या सोने ५२ हजारांच्या नजिक असून चांदी ६९ हजारांखाली आहे. डाॅलरच्या तुलनेत रुपयातअवमूल्यन झाला. त्यामुळे सोन्याच्या किंमतींवर परिणाम झाल्याचे कमाॅडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/35eJZ2t

No comments:

Post a Comment