Breaking

Monday, September 7, 2020

इंधन दर; 'हा' आहे आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव https://ift.tt/eA8V8J

पेट्रोलियम कंपन्यांनी मागील पाच दिवसांत तीनवेळा डिझेल दरात कपात केली आहे. यामुळे डिझेल प्रती लीटर ४० पैशांनी स्वस्त झाले आहे. कंपन्यांनी टाळेबंदीत पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सपाटा लावून नुकसान भरुन काढले होते. आज मंगळवारी दोन्हा इंधन दरात कोणताही बदल केला नाही.

from The Maharashtratimes https://ift.tt/3hahHIC

No comments:

Post a Comment