Breaking

Monday, September 28, 2020

शिवसेनेच्या मनधरणीसाठी फडणवीसांनी घेतली होती राऊतांची भेट? https://ift.tt/eA8V8J

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर, शिवसेना व भाजप हे दोन पक्ष राज्यात पुन्हा एकदा एकत्र येणार की काय, अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2FZnFjm

No comments:

Post a Comment