महाविकास आघाडीचे सरकार पाडायचा प्रयत्न काही पोलीस अधिकारी करत आहेत, असं मी म्हणालोच नाही, असं स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख दिलं आहे. राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली असल्याचं वृत्त लोकमत ऑनलाईनला आलं
from home https://ift.tt/32MWX5M
from home https://ift.tt/32MWX5M
No comments:
Post a Comment