उस्नामानाबाद जिल्ह्यातील कासारी गावचे नानासाहेब पाटुळे हे गावाकडे जात असताना वारेवडगांव येथील ओढ्याला पूर आला होता. पाणी पुलावरून जोराने वाहत असताना नानासाहेबांनी धाडस केले. गाडी घेऊन जाण्याचे परंतु पाण्याला वेग असल्याने गाडीसह पुलावरुन वाहत गेला. ओढ्यातून वाहत चाललेल्या नानासाहेबांना दहा ते पंधरा तरुणांनी ओढ्याच्या बाजूने पळत जाऊन दिडशे मीटर अंतरावर पकडले.
from home https://ift.tt/3hI2VcA
from home https://ift.tt/3hI2VcA
No comments:
Post a Comment