<p style="text-align: justify;"><strong>ठाणे :</strong> ठाण्यात एक धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. शिवसेनेचे नगरसेवक माणिक पाटील यांच्या राकेश पाटील या मुलाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. ही हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून राकेश याचाच सावत्र भाऊ सचिन पाटील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. राकेश पाटील हा 34 वर्षांचा होता. त्याचा
from home https://ift.tt/2G5iSwg
from home https://ift.tt/2G5iSwg
No comments:
Post a Comment