<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर परप्रांतीय मुंबई सोडून आपल्या मूळ गावी गेले. याचवेळी मुंबईतील मराठी तरुणांनी पुढाकार घेत भाजी, कपडे यापासून मासळी विक्रीपर्यंतचे ऑनलाईन व्यवसाय सुरु केले. मात्र आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने अनेक परप्रांतिय पुन्हा मुंबईत परतू लागले आहेत. त्यामुळे भाजी आणि मासळी विक्री करणार्या मराठी तरुणांसमोर
from home https://ift.tt/341lu6R
from home https://ift.tt/341lu6R
No comments:
Post a Comment