Breaking

Thursday, September 24, 2020

विनाकारण नातेवाईकांकडून इंजेक्शन मागवू नका; एफडीएची रुग्णालयांना तंबी https://ift.tt/eA8V8J

'ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या. विनाकारण नातेवाइकांकडून इंजेक्शन मागवून तुटवडा निर्माण करू नका,' अशा शब्दांत शहरातील सर्व रुग्णालयांना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तंबी दिली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/365HvnC

No comments:

Post a Comment