<p style="text-align: justify;"><strong>आग्रा (उत्तर प्रदेश) :</strong> अलाहाबादचं नामांतर प्रयागराज, फैजाबाद बनलं अयोध्या, मुघलसरायचं नाव बदलून दीनदयाल उपाध्याय नगर आणि आता आग्र्याच्या मुघल म्युझियमचं नाव छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम केलं जाणार आहे. उत्तर प्रदेशात नामांतराचं राजकारण पुन्हा सुरु झालं आहे. यावेळी योगी आदित्यनाथ सरकारने आग्र्यात बनत असलेल्या मुघल म्युझियमचं नाव
from india https://ift.tt/3ivBofL
from india https://ift.tt/3ivBofL
No comments:
Post a Comment