Breaking

Saturday, September 5, 2020

खडसे हे भाजपचे बाहुबली; त्यांना कट्टापाने मारले: अब्दुल सत्तार https://ift.tt/eA8V8J

भाजपमध्ये सुरू असलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse )- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) वादावर राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी मिश्किल भाष्य केलं आहे. खडसे हे भाजपचे बाहुबली आहेत. त्यांना कट्टपाने मारले, असा चिमटा सत्तार यांनी काढला.

from The Maharashtratimes https://ift.tt/3h6Vb3o

No comments:

Post a Comment