<p style="text-align: justify;"><strong>IPL 2020 :</strong> कोरोना व्हायरसमुळे अनिश्चिततेचं सावट पसरलेल्या आयपीएलच्या 13व्या सीझनला आजपासून दुबईत सुरुवात होत आहे. आयपीएलच्या इतिहासातील स्टार टीम मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीची लढत रंगणार आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी हायव्होलटेज सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.</p> <p style="text-align: justify;">सामना आज आबुधाबीतील शेख जायेद स्टेडियममध्ये
from home https://ift.tt/32HmRrC
from home https://ift.tt/32HmRrC
No comments:
Post a Comment