<strong>मुंबई :</strong> इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा सीजन आजपासून म्हणजे 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या सीजनमधील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि मागील वर्षीचा उपविजेता संघ चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात होणार आहे. त्यामुळे 'शनिवार की शाम' आयपीएल आणि मुंबई-चेन्नईच्य़ा चाहत्यांसाठी खास असणार आहे. मुंबई इंडियन्ससाठी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या
from home https://ift.tt/3ca5eE8
from home https://ift.tt/3ca5eE8
No comments:
Post a Comment