<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> काही दिवसांपूर्वी भारत सरकारने PUBG Mobile गेमवर संपूर्ण देशात बंदी घातली. केंद्र सरकारने आणखी 118 चीनी अॅप्सवर बंदी घातली असून यामध्ये PUBG अॅपचाही समावेश आहे, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही बंदी घातली आहे. पब्जी बॅन झाल्यानंतर पब्जीप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या गेमने भारतातील लाखो लोकांना
from home https://ift.tt/3k2ucrw
from home https://ift.tt/3k2ucrw
No comments:
Post a Comment