Breaking

Wednesday, September 2, 2020

Rain Forecast | राज्यातील काही भागात आजपासून 6 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात आजपासून 6 सप्टेंबरपर्यंत काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वरुणराजा हजेरी लावेल, असं सांगण्यात आलं आहे.

from maharashtra https://ift.tt/2GinNtO

No comments:

Post a Comment