<p style="text-align: justify;"><strong>Coronavirus :</strong> जगभरात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. संपूर्ण जगाला या जीवघेण्या व्हायरसने वेठीला धरलं आहे. दरदिवशी जगभरातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच जगभरात पहिल्यांदाच एकाच दिवसांत 4 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.
from home https://ift.tt/3lVE7jE
from home https://ift.tt/3lVE7jE
No comments:
Post a Comment