Breaking

Monday, October 19, 2020

ठाण्याच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये उपचार करणारे डॉक्टर अप्रशिक्षित, 3 डॉक्टरांना पकडले https://ift.tt/eA8V8J

<strong>ठाणे :</strong> ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात अर्धवट शिक्षण झालेले तीन डॉक्टर सापडल्याने खळबळ उडाली आहे. ठाण्यातील बाळकुम येथे ठाणे महानगरपालिकेने तयार केलेले ग्लोबल रुग्णालय आहे जे रुग्णालय याआधी दोन वेळा प्रशासनाच्या गाफीलतेसाठी प्रकाश झोतात आले होते. आता थेट प्रशिक्षण नसलेले डॉक्टर या रुग्णालयात आढळल्याने इथे उपचार घेऊन गेलेल्या आणि सध्या उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांच्या जीविताशी प्रशासनाने दगा केल्याची

from home https://ift.tt/2HiFeLD

No comments:

Post a Comment