<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> सोशल मीडियामध्ये फेसबुकनंतर इन्स्टाग्राम सर्वात लोकप्रिय आहे. खासकरुन मोठ्या शहरांमधील तरुण वर्ग इन्स्टाग्रामवर फार अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. यावर्षी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तेव्हापासून इन्स्टाग्रामच्या युजर्समध्ये आणखी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामचा वाढता ट्रेंड पाहता कंपनीही यामध्ये नवे फिचर्स लॉन्च
from technology https://ift.tt/34D41Di
from technology https://ift.tt/34D41Di
No comments:
Post a Comment