<p style="text-align: justify;"><strong>सातारा :</strong> साताऱ्यातील रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले या दोन्ही राजघराण्यांमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून वाद टोकाला गेल्याचे चित्र संपूर्ण साताऱ्यासह महाराष्ट्राने पाहिले आहे. लोकसभा-विधानसभेच्या कालावधीत तर हा वाद खूप विकोपाला गेला होता. त्यात लोकसभा निवडणुकीच्या काळात तर उदयनराजे भोसले यांनी फलटण येथे रामराजे यांच्या निवासस्थानी जाऊन
from maharashtra https://ift.tt/2HTxBLV
from maharashtra https://ift.tt/2HTxBLV
No comments:
Post a Comment