Breaking

Tuesday, October 27, 2020

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस शेतकऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> नाशिकमध्ये पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस शेतकऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्य बोगस शेतकऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. गोरगरीब शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारल्यानं शेतकरी संघटनाही नाराज आहे.</p> <p style="text-align: justify;">माहितीनुसार गोरगरीब शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेचा लाभ सधन आणि टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांनी घ्यायला सुरुवात

from maharashtra https://ift.tt/3oyfiMZ

No comments:

Post a Comment