<p style="text-align: justify;"><strong>अहमदनर :</strong> नगरमधील पाथर्डी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे पाथर्डीतील गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. पाथर्डी तीळ करडवाडी येथील तीन वर्षांच्या मुलाला बिबट्याने घरातून उचलून नेलं होतं. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच त्यांनी
from maharashtra https://ift.tt/3jFnwz6
from maharashtra https://ift.tt/3jFnwz6
No comments:
Post a Comment