<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> रागाच्या भरात एका छोट्या भावाने आपल्याच मोठ्या भावाची हत्या केलीय. सोलापुरातील तक्षशिला नगर, कुमठा नाका परिसरात ही घटना घडलीय. रोहित बनसोडे असे मयत तरुणाचे नाव असून त्याचा लहान भाऊ राकेश बनसोडे याने ही हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी राकेश बनसोडे याने गुन्ह्याची कबुली
from maharashtra https://ift.tt/30E4Skq
from maharashtra https://ift.tt/30E4Skq
No comments:
Post a Comment