Breaking

Monday, October 26, 2020

Hingoli | कोरोनामुक्त भाजप आमदार तान्हाजी मुटकुलेंच्या स्वागतावेळी Social Distancing चा फज्जा

हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांना  कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना औरंगाबाद येथे एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयांमधून आमदारांना डिस्चार्ज मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले आहे. हिंगोलीतील अग्रेसन चौकात एका गाडीमधून आमदार जात असताना त्यांच्यावर अक्षरश: या फुलांची उधळण केली आहे. त्याचबरोबर

from maharashtra https://ift.tt/2G5Se6W

No comments:

Post a Comment