<strong>न्यूयॉर्क:</strong> अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्र्म्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती केलं आहे. माहितीनुसार त्यांना वॉल्टर रीड हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं आहे, तिथं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. ट्रम्प यांचे डॉक्टर सीन कॉनली यांनी सांगितलं की गुरुवारी सायंकाळी त्यांना कोरोना झाल्याचं
from world https://ift.tt/3cUcEeY
from world https://ift.tt/3cUcEeY
No comments:
Post a Comment