<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील बनलेल्या मराठा आरक्षण प्रकरणावर आज (27 ऑक्टोबर) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतरची ही पहिली सुनावणी आहे. त्यामुळे या सुनावणीत काय होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.</p> <p style="text-align: justify;">आरक्षणाला स्थगिती देताना हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या
from india https://ift.tt/31LtFUx
from india https://ift.tt/31LtFUx
No comments:
Post a Comment