<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong> : लॉकडाऊननंतर आजपासून मोनोचा सर्वसामान्यांसाठी प्रवास खुला होतोय तर मुंबई मेट्रोचा प्रवास उद्या 19 ऑक्टोबर पासून सुरु होईल. मात्र अद्याप सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे. दरम्यान, मुंबईकरांची प्रतिक्षा काही अंशी तरी लवकरच संपणार आहे. लोकल प्रवासाची लिटमस टेस्ट असणारी मेट्रो 19 तारखेपासून
from home https://ift.tt/3nYgYiu
from home https://ift.tt/3nYgYiu
No comments:
Post a Comment