<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> कोकणातला प्रकल्प लातूरला नेण्याची मागणी केल्याने शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावर टीका केली आहे. तसंच महाविकास आघाडीत प्रकल्प पळवापळवी होऊ नये यासाठी वरिष्ठांनी मध्यस्थी करावी जेणेकरुन समन्वय राहिल, असंही विनायक राऊत म्हणाले. परंतु नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांटवरुन
from home https://ift.tt/3d0uDR7
from home https://ift.tt/3d0uDR7
No comments:
Post a Comment