<strong>मुंबई :</strong> शिवडी येथील शौचालयामध्ये कुजलेल मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे, 14 दिवस हा मृतदेह शौचालयामध्ये होता. मात्र रुग्णालयाला याची कुणकुणसुद्धा लागली नसल्याने रुग्णालयाचा बेजाबाबजदरपणा चव्हाट्यावर आला आहे. शिवडी येथील रुग्णालयामध्ये एका 27 वर्षीय इसमाचा मृतदेह सापडला. या मृती व्यक्तीचं नाव सूर्यभान तेज बहादुर यादव असून तो आरे कॉलनी येथे राहणारा होता. 30 सप्टेंबर रोजी सूर्यभान यादव कोविड पॉझिटिव्ह आला ज्याच्या नंतर
from mumbai https://ift.tt/3ktJ2rR
from mumbai https://ift.tt/3ktJ2rR
No comments:
Post a Comment