<p style="text-align: justify;"><strong>न्यूयॉर्क :</strong> अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प उपचारानंतर व्हाईट हाऊसमध्ये परतले आहेत. ट्रम्प यांना पुन्हा उपचारांची गरज भासली तर त्यांच्यावर व्हाईट हाऊसमध्येच उपचार करण्यात येणार आहेत. अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकांच्या तयारीत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प व्यस्त असतानाच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना वॉल्टर रीड रुग्णालयात भर्ती करण्यात आलं
from home https://ift.tt/3ix5m1R
from home https://ift.tt/3ix5m1R
No comments:
Post a Comment