<p style="text-align: justify;"><strong>IPL 2020 :</strong> इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सलग तीन सामन्यांत पराभव झाला. सीएसकेवर 7 धावांनी हैदराबादने मात केली. धोनीच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या चेन्नईचा आयपीएल 2020 मधील सलग तिसरा पराभव आहे. कालच्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात धोनी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिला, परंतु, नाबाद 47 धावा
from home https://ift.tt/3iolJ0U
from home https://ift.tt/3iolJ0U
No comments:
Post a Comment