<p style="text-align: justify;"><strong>CSK vs KXIP:</strong> आज आयपीएलच्या सुपर संडेमधील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेवन पंजाब भिडणार आहेत. पंजाबला प्ले ऑफ गाठण्यासाठी कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकणं आवश्यक आहे तर चेन्नईला हा सामना जिंकून चांगला शेवट करण्याची संधी आहे. मागच्या सामन्यात रविंद्र जाडेजाच्या शानदार खेळीने चेन्नईनं कोलकात्यावर
from home https://ift.tt/3edlBka
from home https://ift.tt/3edlBka
No comments:
Post a Comment