<p style="text-align: justify;"><strong>IPL 2020 :</strong> आयपीएल 2020 मध्ये सलग दुसरा सामना जिंकत प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. राजस्थान रॉयल्सने किंग्स इलेव्हन पंजाबवर 7 विकेट्सने दमदार विजय मिळवत प्ले ऑफच्या आशा जिंवत ठेवल्यात. पंजाबने दिलेलं 185 धावांचं आव्हान राजस्थानने 17.3 षटकात पूर्ण करत मोसमातील सहावा विजय साजरा केला.
from home https://ift.tt/3kF3INE
from home https://ift.tt/3kF3INE
No comments:
Post a Comment