Breaking

Sunday, October 18, 2020

Pune Rain Updates | पुण्यातील हवेली तालुक्यातील शिंदवणे घाटात ढगफुटीसदृश्य पाऊस https://ift.tt/eA8V8J

<p>पुण्यापासून साधारणपणे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या उरळी कांचन परिसरात रविवारी दुपारी ढगफुटी झाल्याने बाजारपेठेत मोठमोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे.</p> <p>उरळी कांचनपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वळती घाटात रविवारी दुपारी चार ते संध्याकाळी सहा या वेळेत ढगफुटी झाल्याने वळती आणि शिंदवणे या गावात असलेल्या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले.

from home https://ift.tt/358s1Nz

No comments:

Post a Comment