Breaking

Thursday, October 15, 2020

Retirement Age | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 चं ठेवावे; खटूआ समितीचा अहवाल https://ift.tt/eA8V8J

राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीची वयोमर्यादा 58 वर्षचं ठेवण्याची शिफारस खटूआ समितीच्या अहवालातून करण्यात आली आहे. राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 58 वरून 60 वर्षे करण्यास निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या बी. सी. खटुआ समितीचा अहवाल आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी

from mumbai https://ift.tt/342OxrS

No comments:

Post a Comment