Breaking

Wednesday, October 21, 2020

Shahapur Rain | शहापूर तालुक्यात वीज कोसळून 26 जण गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरु https://ift.tt/eA8V8J

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची बहरलेली शेती उध्वस्त करून टाकल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. मात्र पाऊस काही थांबण्याच नाव घेत नाही आहे. काल संध्याकाळी शहापूर तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायत हद्दीतील फणसपाडा परिसरात वीज कोसळल्याने 26 जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर संध्या शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

from mumbai https://ift.tt/31yqKhQ

No comments:

Post a Comment