Breaking

Friday, October 9, 2020

TRP Scam | टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलीस लवकरच मोठ्या व्यक्तींपर्यंत पोहोचणार, मुंबई पोलिसांची माहिती https://ift.tt/eA8V8J

<strong>मुंबई</strong> : माध्यम क्षेत्रात खळबळ माजवणारी एक बातमी हाती आली आहे. मुंबई पोलिसांकडून बनावट टीआरपी रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे. या प्रकरणी 2 मराठी चॅनेलच्या मालकांना देखील अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले आहे. रिपब्लिक टीव्हीची देखील यात चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

from home https://ift.tt/3jNIX1I

No comments:

Post a Comment