उदयनराजेंचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. उदयनराजे भोसले एका बाईकवरुन साताऱ्यातील त्यांच्या जलमंदिराच्याच आवारातून रस्त्यापर्यंत बाईक रायडिंग करताना दिसत आहेत. राजघराण्यातील उदयनराजेंची जशी क्रेझ आहे, तसंच काहीसं उदयनराजेंनी बाईक रायडिंगमधून दाखवण्याचा प्रयत्न केला. उदयनराजेंचे चाहते जेव्हा नवीन बाईक विकत घेतात तेव्हा ते उदयनराजेंना जरुर दाखवायला
from home https://ift.tt/3jmtyEN
from home https://ift.tt/3jmtyEN
No comments:
Post a Comment