1. पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, कोल्हापूरचे ऋषिकेश जोंधळे शहीद तर पाकचे बंकर उद्ध्वस्त 2. राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची घोषणा, आजच्या संपाबाबत संघटना निर्णय घेणार 3. आपत्ती मदतीत केंद्र सरकारचं गलिच्छ राजकारण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा आरोप, राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्याने सूड
from maharashtra https://ift.tt/2IziV56
from maharashtra https://ift.tt/2IziV56
No comments:
Post a Comment