Breaking

Tuesday, November 17, 2020

...म्हणून भारतात होणारी महिला अंडर-17 फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा रद्द! https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>FIFA U-</strong><strong>17 </strong><strong>Women's World Cup</strong> <strong>:</strong> भारतात पुढच्या वर्षी 2021मध्ये होणारी महिला अंडर-17 फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा रद्द करण्यात आला आहे. करोना संसर्गाच्या स्थितीचा जगभरातील आढावा घेण्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) हा निर्णय घेतला आहे. महिला अंडर-17 फुटबॉल वर्ल्ड कप रद्द करण्याची ही दुसरी वेळ आहे.

from home https://ift.tt/2Ha273R

No comments:

Post a Comment