Breaking

Tuesday, November 17, 2020

कोरोनामुक्त झालेल्यांना 'गुलियन बॅरी सिंड्रोम' या दुर्मिळ आजाराचा धोका! https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये सध्या गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा श्वसनाशी संबंधित दुर्मिळ आजार आढळून येत आहे. मुंबईतील एका 49 वर्षीय कोरोनाबाधित महिलेला गुलियन बॅरी सिंड्रोम हा आजार असल्याचे निदान झाले होते. कोरोनामुक्त रुग्णाला हा आजार होणं हे दुर्मिळात दुर्मिळ आहे. परळ येथील ग्लोबल रुग्णालयातील

from home https://ift.tt/36Mp4TG

No comments:

Post a Comment