<p style="text-align: justify;"><strong>व्हिएन्ना :</strong> युरोपीयन देश ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे दहशतवादी हल्ला झाला असून दहशतवाद्यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच हल्ल्यात मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक
from world https://ift.tt/384dy8r
from world https://ift.tt/384dy8r
No comments:
Post a Comment